स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) हा देशभर साजरा होत आहे. श्री. खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई (Attractive lighting) करण्यात आली आहे, मंदिरावर तिरंगा झेंडा डौलाने फडकत आहे.